1.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

कलमठमध्ये धाडसी चोरी | दुचाकीसह साहित्य केले लंपास

कणकवली : कलमठ-गुरववाडी येथील रुपेश जाधव यांच्या घरात धाडसी चोरी झाली. चोरट्याने घरात घसून रहाणाऱ्या व्यक्तींच्या बेडरूमला बाहेरून कडी घातली. त्यानंतर घरातील काही साहित्य व दुचाकी चोरून पलायन केले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. घरात माणसे असताना चोरट्याने घुसून चोरी केल्यामुळे चोरट्यांना कोणाचेच अभय राहिले, असे दिसत आहे. कणकवली शहरातील मंगळवारी कणकवली कॉलेज परिसरातील डिचोलकर बिल्डिंगमधील विकास एन. एन. याचा बंद असलेला फ्लॅट चोरट्यांनी १५ हजाराचे रोकड ३० हजार किमतीची सोन्याची चैनसह ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!