1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

भाजप सोबत गेलेली मनसे अजून संपेल ; विनायक राऊत यांचा खोचक टोला

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : मनसे भाजप सोबत गेली तरी माझ्या मतांवर कोणताही परिणाम नाही उलट मनसे आणखीन संपेल असा टोला विनायक राऊत यांनी आज येथे लगावला.

दरम्यान मी सतत लोकांमध्ये राहणारा व मिसळणारा कार्यकर्ता आहे,त्यामुळे मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझा विजय हा नक्कीच आहे असा विश्वास देखील श्री राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. श्री राऊत आज सावंतवाडी तालुक्यात दौरा असताना त्यांनी अर्चना घरी परत यांच्या कार्यालयाला भेट दिली यावे सौ.घारे यांनी श्री राऊत यांचे स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!