1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

उबाठा सेनेचे कार्यकर्ते शिवप्रसाद पेंडुरकर यांचा भाजपात प्रवेश

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत

कणकवली : मागील काही दिवसांपासून उबाठा सेनेला पदाधिकारी कार्यकर्ते जय महाराष्ट्र करत असल्याचे चित्र आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी सांगवे वाडेकरवाडीतील उबाठा सेनेचे कार्यकर्ते शिवप्रसाद पेंडूरकर यांनी मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत तसेच माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्येकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!