0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

वैभववाडी येथे उद्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा…

वैभववाडी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता सार्वजनिक दुर्गामाता चौक बाजारपेठ वैभववाडी येथे होणार आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!