21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

भालचंद्र महाराज संस्थान ११ रोजी नामस्मरण कार्यक्रम

कणकवली : श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज नामस्मरण परिवार, सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुरुवार ११ एप्रिलला दुपारी २ ते सायंकाळी ५:३० यावेळेत येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात अखंड नामस्मरण कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!