-9.6 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

रेल्वे तिकिटांचा काळा बाजार प्रकरणी ताब्यात असलेल्या संशयिताची जामीनावर मुक्तता

कणकवली : रेल्वे तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित मुकुंद शिवाजी सातवसे (३० रा. कणकवली बांधकरवाडी) याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

शहरातील एका दुकानात काम करत असणारा मुकुंद सातवसे हा रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याची गुप्त माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सोमवारी दुपारी शहरातून त्याला ताब्यात घेतले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!