सावंतवाडी : आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शिधाचे वाटप आज मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोलगाव जिल्हा परिषदे मध्ये करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानत आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी विभागप्रमुख महेश सावंत उपविभागप्रमुख रवी परब, शाखाप्रमुख उमेश ठाकूर, महेश परब, नारायण लिंगवत, कारीवडे गावातील शाखा प्रमुख, उमेश ठाकूर बूथ प्रमुख नाना माळकर, सागर गोसावी, सचिन गोसावी, सुभाष शेटकर, उमेश परब, नारायण लिंगवत महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.