0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

खासदार संजय राऊत उद्या सिंधुदुर्गात

मालवण : ठाकरे शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा पुढील प्रमाणे:- सकाळी ९ वा. चिपी विमानतळ येथे आगमन. सकाळी १० वा. मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी. १०.१५ वा. मालवण शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद. ११ ते २ वाजेपर्यंत कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय ता. मालवण येथे शिवसैनिकांचा मेळावा. दुपारी ३ वा. मोपा विमानतळावरून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!