3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

सावंतवाडीत २४ ऑगस्टला टेंबे स्वामी जयंती निमित्त विविध कार्यक्रम

सावंतवाडी : सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिरात २४ ऑगस्टला श्री टेंबेस्वामी जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ६ ते ८ श्री दत्तपुजा, अभिषेक, एकादशमी, ८ ते १२ लघुरुद्र, १२.३० श्रींची आरती, १ ते ३ महाप्रसाद, ५ ते ७ सुरश्री संगीत भक्तिगीतांचा कार्यक्रम, ७ ते ७.३० नामस्मरण, ८ वाजता श्रींचा पालखी सोहळा, ९ वाजल्यापासून भजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर स्थानिक सल्लागार उपसमिती, सावंतवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!