32.5 C
New York
Tuesday, July 1, 2025

Buy now

कणकवलीत जोरदार पाऊस | वागदे केटी बंधारा नजिक पडले झाड

वाहतूक झाली ठप्प ; गॅस एजन्सीकडे जाणारा रस्ता बंद

कणकवली : तालुक्यातील वागदे केटी बंधारा येथे मराठा मंडळ नजिक झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. त्यामुळे येथील मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच नजीकच असलेल्या गॅस एजन्सीच्या गेटजवळच झाड पडल्याने गॅस नेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचेही हाल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!