२८ जुलै रोजी होणार रक्तदान शिबीर ; उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली – कनेडी येथील हरकुळ विभागीय कार्यालयात युवासेने तर्फे दिनांक २८ जुलै २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी सर्व रक्तदाते शिवसैनिक व पदाधिकाऱ्याने उपस्थित राहावे असे. आवाहन युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके आणि युवा सेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत यांनी केले आहे.