30.1 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

कणकवली तालुक्यासह ग्रामीण भागातील बीएसएनएल, ऐअरटेल, वोडाफोन ची नेटवर्क गुल्ल

कणकवली : अलीकडेच काही दिवसांपूर्वी कणकवली तालुक्यात वादळी वारा व पाऊस कोसळला. मात्र इतर कोणत्याच गोष्टींची तक्रार नाही एवढी तक्रार मोबाईल नेटवर्क ची वाढू लागली आहे. अवकाळी पाऊस आणि वादळ झाल्यापासून तालुक्यासह ग्रामीण भागातील हळवल, शिरवल, कळसुली, हरकुळ, करंजे, नागवे, कणकवली शहरात काही परिसरात, वागदे, ओसरगाव, कलमठसह इतर ठिकाणी, बीएसएनएल, वोडाफोन, आयडिया, एअरटेल ची रेंजच गायब झाली आहे. कधी पाहिलं तर रेंज पूर्ण आली तर अपेक्षेपेक्षा कमीही सर्व्हिस देखील मिळत नाही. त्यामुळे नेटवर्क कंपन्या व त्यांचे अधिकारी कर्मचारी लक्ष देतील काय हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!