-6.2 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली | मयुर ठाकूर : आज रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभेची मतदान प्रक्रिया संपन्न झाली. जिल्हा परिषद च्या माजी अध्यक्षा संजना सावंत यांनी मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

तसेच यावेळी त्यांनी वेगवेगळ्या केंद्रावर भेटी देऊन निवडणूक कार्यक्रमाची पाहाणी केली. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हेच बहुमताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!