-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली : शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी तालुका स्कुल मतदानकेंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. जनता महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत याना मशाल निशाणीवर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास पारकर यांनी मतदानानंतर व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!