0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

भीतीने केसरकर आता सैरभैर झालेत | जिल्हाप्रमुख संदेश पारकर

सावंतवाडी | प्रतिनिधी : मी राणेंन सोबत गेलो ही माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली त्यामुळे केसरकरही आज राणेंसोबत गेले त्यामुळे त्यांची ही वाटचाल आता अधोगतीकडे सुरू आहे, अशी टीका उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज इथे केली. तर या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून काम करणारे राजन तेली भविष्यात कुठेतरी आमदार होतील किंवा त्यांचा मुलगा नगराध्यक्ष होईल या भीतीने केसरकर आता सैरभैर झालेत अशी टीका देखील श्री पारकर यांनी यावेळी केली ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!