26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे कारला अपघात ; कारचे मोठे नुकसान

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा येथील अवघड वळणारव गोव्याहून – मुंबईच्या दिशेने जाणारी चारचाकी स्विफ्ट कार क्रमांक ( एमएच ०१ बीबी ९०६८ ) ही वळणाचा अंदाज न आल्याने मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूने पलटी झाली. संधारपणे चार प्रवासी स्विफ्ट कार मधून प्रवास करत होते.

येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. व कारमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना कसेबसे बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!