3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

मोती तलावात सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह

सावंतवाडी : येथील मोती तलावात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. अद्याप पर्यंत त्याची ओळख पटलेली नाही. त्याच्या टीशर्ट वर डी- सालईवाडा असे लिहिलेले आहे. दरम्यान तलावात आत्महत्या केल्याची घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!