19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा पोईप मध्ये प्रचाराचा शुभारंभ

पोईप | संजय माने : तालुक्यातील पोईप येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना (उबाठा), इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत.यांच्या पोईप मध्ये प्रचाराचा शुभारंभ पोईप यथील सर्व शिवसेना (उबाठा) गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे शिवसेना इंडीया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या पोईप गावात प्रचार शुभारंभ निमित्त श्री वेताळ मंदिर पोईप येथे करण्यात आला.

यावेळी श्री वेताळाच्या चरणी विनायक राऊत यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणेकरिता गाऱ्हाणे घालून पोईप येथे प्रचारास सुरू करण्यात आला.

यावेळी शिवसेना युवा विभाग प्रमुख पंकज वर्दम विभाग प्रमुख विजय पालव शिवसेना शाखाप्रमुख अनिल येरम गोपीनाथ पालव परशुराम नाईक शिवरामपंत पालव सुशिल पालव गिरीश पालव अरुण माधव गणपत पोईपकर दिपक पालव सोमा जाधव लक्ष्मण जाधव जनार्दन आंगणे विलास सांडव राजेंद्र पालव महेंद्र दळवी संजय सांडव बाबू पारकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!