4.6 C
New York
Friday, March 13, 2026

Buy now

त्यामुळे सिंधुदुर्गात शिंदे गटाची नाराजी | सुधीर सावंतांकडून भूमिका स्पष्ट

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर :  सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार असेल, अशी अपेक्षा होती. मात्र आयत्यावेळी भाजपाला तिकीट दिल्यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांंनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान या ठिकाणी उमेदवार जाहीर झाला असला तरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचार करण्याबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तसेच जिल्ह्यातील अनेक प्रश्नांकडे पालकमंत्र्याचे लक्ष वेधून सुध्दा लक्ष दिला जात नाही त्यामुळे युती, धर्म पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. श्री. सावंत यांनी आज येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!