अजित पवारांची ताकद वाढणार? | तो बडा नेता राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता ?
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी… निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे. एका बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. सपाचे नेते अबु आझमी हे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.