19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश

इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तालुक्यातील तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

या प्रवेशामध्ये बाळकृष्ण इस्वलकर, अशोक इस्वलकर, सुर्यकांत इस्वलकर, अनिता इस्वलकर, सुनिता इस्वलकर, गौरी इस्वलकर,अक्षय इस्वलकर, नितीन इस्वलकर,अनिष इस्वलकर, पुजा इस्वलकर,लिलाबाई इस्वलकर, सदानंद इस्वलकर, सुजाता इस्वलकर,समिर इस्वलकर
स्वप्निल इस्वलकर, स्वप्नाली इस्वलकर, शिवराम इस्वलकर, सविता इस्वलकर, प्रमोद इस्वलकर,प्रज्ञा इस्वलकर, वंदना इस्वलकर, प्रकाश इस्वलकर, सदानंद नारकर,सविता नारकर, संतोष नारकर, स्मिता नारकर संतोष इस्वलकर, संगीता इस्वलकर, गोपाळ इस्वलकर,गीता इस्वलकर, आकांक्षा इस्वलकर, शोभना इस्वलकर शरद इस्वलकर,अनंत रोगये, सुभाष इस्वलकर, मोहन रोगये,प्रतिक इस्वलकर आदींनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी आणि आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच पूर्ण झाला. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच वाडीतील असंख्य ग्रामस्थांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली मंडळ महिला तालुका अध्यक्षा सौ हर्षदा वाळके,मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, तोंडवली सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर,संतोष मिराशी बुवा
गंगाधर बोभाटे, योगेश सदडेकर ,तोंडवली बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!