19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

फोंडाघाट व कणकवलीत वाहतूक पोलिसांची वाहनांवर कारवाई

साधारणपणे वीस हजारांची दंडात्मक कारवाई

वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे धाबे दणाणले

कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट व कणकवली येथे वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये वाहम परवाना ( लायसन ) सोबत नसणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, नो पार्किंग मध्ये वाहने उभी करणे, वाहतूक पोलिसांनी केलेला इशारा तोडणे याकारणी कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस राजाराम पाटील, व विनोद चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे. तर या कारवाईत साधारणपणे २० हजाराची दंडात्मक कारवाई केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!