5.4 C
New York
Thursday, March 5, 2026

Buy now

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कणकवली उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विद्याधर हणमंते, डॉ. अमर पवार, डॉ. धनंजय रासम, अशोक नारकर, विनायक बर्गे, प्रमोद आवळे, श्रीमती कदम, सचिन तांबे, श्री. शिर्के, रुपेश जाधव आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!