कणकवली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कणकवली उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विद्याधर हणमंते, डॉ. अमर पवार, डॉ. धनंजय रासम, अशोक नारकर, विनायक बर्गे, प्रमोद आवळे, श्रीमती कदम, सचिन तांबे, श्री. शिर्के, रुपेश जाधव आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.