25 C
New York
Friday, July 11, 2025

Buy now

वैभववाडी तालुक्यात संदेश पारकर याचा झंझावात प्रचार दौरा सुरू

वैभववाडी : तालुक्यातील गडमठ गावठणवाडी येथील गडमठ सरपंच मालती शेट्ये याच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संजय हिरलेकर, विकास मटकर, नारायण दळवी, नागेश आडके, विराज कदम, चंद्रकांत कदम, दीपक कदम, संदेश कदम, अमित शेट्ये, अभिजीत रावराणे, सत्यजित रावराणे आणि गडमठ गावठाणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गडमठ गावातून जास्तीत जास्त मतदान संदेश पारकर यांना करण्याचा निर्धार यावेळी गडमठ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!