संदेश पारकर व नितेश राणे हे वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लढताय
कणकवली : हिंमत है तो बुलंद कर अपणे आवाज कणकवली विधानसभा लढणे को तयार है अपणा बंदा नवाज // फॉर्म भरून झाले // प्रचाराची तयारी सुरू आहे //सर्वजण कामाला लागले आहेत // विरोधक संदेश पारकर व त्यांची टीम माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत // त्यांचं ते काम जोरदार सुरू आहे // परवा त्यांची एक बाईट बघितली त्यात नितेश राणे यांनी डमी उमेदवार म्हणून उभा केला // नितेश राणे ची औकात नाहीय मला उभं करायची // संदेश पारकर आणि नितेश राणे हे कट्टर मित्र आहेत // नागेश मोरये, सतीश सावंत, संदेश पारकर हे आरोप करत आहेत // निलेश राणे हे खासदार असताना मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा ते काँग्रेस मध्ये होते // त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला नंतर मी त्यांच्यापासून दूर झालो // राणे परिवाराशी माझा कोणताही संबंध नाहीय // निलेश राणे यंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला // माझा फोटो त्यावेळी एडिट करून दाखवला आहे // मला नितेश राणेंनी उभं केलेलं नाहीय // मी स्वतःच्या हिमतीवर लढत आहे ?/ कोणाच्या कुबड्या घेऊन कष्ट नाहीय //नितेश राणे वारंवार आमदार असताना व्यवस्थित होते मात्र प्रवक्ते झाले तेव्हापासून मुस्लिम समाजाविरुद्ध टीका करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे // येणाऱ्या निवडणूक मध्ये त्याना योग्य उत्तर देणार // जितो जिहाद चा अर्थ त्यांना माहितीच नाहीय // त्यांनी एकदा समोर यावं मी त्यांना प्रेमाने समजून सांगेन // नितेश राणेंचा मी माणूस आहे असं संदेश पारकर यांनी सिद्ध करून दाखवाव मी निवडणूक लढणार नाही, असेही श्री. खाणी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली // नितेश राणे यांनी मुस्लिम समाजासाठी किंवा मुस्लिम लोकांसाठी काय केलं हे दाखवावं // नितेश राणे आणि संदेश पारकर हे वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लढत आहेत असा आरोपही श्री. खाणी यांनी केलं.
सादिक धोपावूकर, फैज खान, रमजान खाण, जाईद शेख, आफान शेख, परवेज कादरी, इमरान शेख, बाबूल खाडगी उपस्थित होते.