4.7 C
New York
Friday, March 6, 2026

Buy now

विनायक राऊत हे निष्क्रीय खासदार | आमदार नितेश राणेंची टीका

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होईल. या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विनायक राऊत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील १० वर्षांत त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले नाही. राऊत हे निष्क्रीय खासदार ठरले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता त्यांचा पराभव करून हे पार्सल मुंबईत पाठवतील, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!