15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी

१३ एप्रिल रोजी भवानी सभागृह तेली आळी येथे होणार तपासणी

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 13 एप्रिल रोजी भवानी सभागृह तेली आळी येथे परशुराम उपरकर मित्रमंडळ शिवसेना कणकवली यांच्यावतीने मोफत नेत्रतपासणी व 70 रुपयांमध्ये चष्मे वाटप केले जाणार आहे. तसेच मोतीबिंदू तपासणी करुन ऑपरेशन मुंबई येथे मोफत केले जाईल. नेत्र तपासणी ची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.

या शिबिराच्या अधिक माहितीसाठी संतोष सावंत 9923422524, संजय बेलवलकर 9420261219 प्रशांत उपरकर 8999076662, गणेश पारकर 9403819966, हेमंत उपरकर 8329819192, समिर परब 9422381504, संदीप म्हाडगुत 8983632133, प्रणव उपरकर 7083801557, बंटी तहसिलदार 9420733939, प्रविण कोरगावकर 9673190255, अभि तेंडुलकर 9422381541, किरण हुंनरे 9421262262, शैलेश नेरकर 7498976233, राजू कोरगावकर 8975800884, अनिल राणे 9689870250 पप्पू कोरगावकर 9404160488, टिकू कांबळी 9404861721, चंद्रशेखर उपरकर 9022621723, गिरीष उपरकर 7757060504, वैभव काणेकर 9423942621, सुहास सांडव 7030327608, सुनिल राणे 9860109482 यांच्याशी संपर्क साधावा, सर्वांनी शिबिराचा लाभ घेऊन नेत्र तपासणी करून घ्यावी असे आवाहन परशुराम उपरकर मित्रमंडळ शिवसेना कणकवली यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!