1.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

रघुपतीधाम आश्रमात बुधवारी राम जन्मोत्सव सोहळा

कणकवली | मयुर ठाकूर : शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. चित्स्वरुप फलाहारी रघुपतीधाम अश्रामात बुधवार १७ एप्रिलला राम जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

सकाळी १० वा. पादुका पूजन, अभिषेक, ११ वा. जानवली येथील कीर्तनकारकार किशोर राणे यांचे कीर्तन, दुपारी १२:३० राम जन्मोत्सव, १ वा. श्री स्वयंभू मंदिर ते विश्रांतीधामपर्यंत पालखी मिरवणूक, १:३० वा. आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजने सादर होतील. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रघुपती धाम आश्रमातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!