28.1 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

कणकवलीतील व्यापाऱ्यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट ; विविध विषयांवर केली चर्चा

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली शहरातील व्यापाऱ्यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कणकवलीत येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, यांच्यासह अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह व्यापारी विशाल कामत, सुशील पारकर, पाहुजा, सुरबा गांवकर, राजेश राजाध्यक्ष, राजू गवाणकर, अशोक करंबेळकर, दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, राजन पारकर, राजेश काळगे, बाबू वळंजू, दयानंद उबाळे, भेराराम राठोड, बाबू मालवीय, प्रसन्ना देसाई, गणेश कुडाळकर, मंगेश तळगावकर, बंडू गांगण, आण्णा कोदे उपस्थीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!