3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

शेर्लेतील श्री माऊली देवीचा उद्या वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी / बांदा : शेर्ले येथील श्री माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे तसेच रात्री पालखी फेरी व रात्री उशिरा आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेर्ले गावचे ग्रामस्थ व मानकरी यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!