11.7 C
New York
Thursday, October 23, 2025

Buy now

किरण सामंत यांनी वेंगुर्ले येथे मूळ गावी भेट | गावच्या देवीचे सपत्नीक घेतले दर्शन

वेंगुर्ले : राजापूर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण सामंत यांनी आज त्यांच्या सिंधुदुर्ग येथील मूळ वेंगुर्ले येथील गावी भेट दिली. तसेच परूळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरात दर्शन घेतले. ते आपल्या पत्नी समवेत आले होते. दाभोली येथील मठ संस्थान तसेच वेंगुर्ले मूळगावी देवाचे दर्शन घेतले. कुडाळ येथे त्यांचे ओमकार देसाई, नुपूर सामंत, विनय सामंत, साईराज नाईक, मनोज वालावलकर, नगरसेविका चांदणी कांबळी यांनी स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!