7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

शिवडाव येथे 22 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर | कै. सत्यविजय भिसे स्मृतिदिनानिमित्त आयोजन

कणकवली : कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांचा मृत्य स्मृतिदिन 22 नोवेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम आणि साजरा करण्यात येणार आहेत.

सत्याविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली 20 वर्षे सत्य विजय भिसे त्यांच्या स्मृतिदिनाच्या औचित साधून अनेक सेवाभावी व सामाजिक उपक्रम राबविले जातात.

यामध्ये रक्त शिबिर, वारकरी संप्रदायाच्या वारकरी मंडळींचे सत्कार, रुग्णांना फळे वाटप, कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिवसेना नेते बाळा भिसे यांच्या निवासस्थानी, शिवडाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्त शिबिरास रक्तदात्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ,असे अहवाल सत्यविजय भिसे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!