1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर 

कणकवली प्रहार भवन हॉल मध्ये होणार कार्यकर्ता संवाद बैठक 

आमदार नितेश राणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

कणकवली : भाजपा ( BJP ) युवा मोर्चा महाराष्ट्र ( maharashtra ) प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे ( Anup more ) २७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग (Sindhudurg ) दौऱ्यावर येत असून त्याच्या अध्यक्षते खाली आणि आमदार नितेश राणे ( MLA Nitesh Rane ) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजत युवा मोर्चा कार्यकर्ता संवाद बैठक प्रहार भवन (Prahaar Bhavan ) येथील हॉल मध्ये होणार आहे.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, उपाध्यक्ष लखमराजे भोसले, सिंधुदुर्ग प्रभारी स्वप्नील काळे पाटील, सहप्रभारी अक्षय पाठक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी दिली.

या बैठकीत विधानसभा निवडणुक व ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ हा महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असून, सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते भेट देणार आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!