8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा  

कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि साध्याचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांची शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संदेश पारकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!