11.9 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

ठाकरे गटाचा सत्कार कार्यक्रम ; कणकवलीत अज्ञातांकडून बॅनरबाजी ; राजकीय वातावरण तापले

कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात आता खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटातही इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटाच्या एका कार्यक्रमानंतर मात्र शहरातील बॅनरबाजीने कणकवलीतील वातावरण चांगलंच तापलं आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!