21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार…?

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपात स्वगृही परतणार आहेत, तसे त्यांनी आपणहून कबूल केले आहे. ते पुन्हा पक्षात परतत असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात त्यांचा फायदा भाजपाला होणार आहे. गेले काही दिवस ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. मात्र भाजपाकडूून त्यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ते पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपाशी फारकत घेतल्यानंतर खडसे गेले काही दिवस राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्या ठिकाणी त्यांना विधान परिषदेची जबाबदारी देण्यात आली होती, तसेच राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्ड मध्ये ते होते. परंतू आगामी काळात होणाऱ्या निवडणूका लक्षात घेता त्यांनी पुन्हा भाजपात यावे अशी मागणी केंद्रीय व राज्यस्तरावरील भाजपाच्या नेत्यांनी केली होती. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर श्री. खडसे यांनी त्या ठिकाणी परतण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांचा प्रवेश होईल अशी अपेक्षा आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!