21.2 C
New York
Wednesday, April 1, 2026

Buy now

वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत शांताराम राणे यांचे दुःखद निधन

कणकवली : येथील वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत शांताराम राणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराणे रझत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित बहीण, भाऊ, भाऊजय, पुतण्या असा परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!