15.1 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

नागरिकांच्या प्रश्नांसाठी सोमवारी आमदार वैभव नाईक घेणार नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट

समस्या व प्रश्न असतील त्या नागरिकांना उपस्थित राहण्याचे केले आवाहन

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे सोमवार दि.२३/०९/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील याची भेट घेणार आहेत. तरी कुडाळ मालवण मधील नागरिकांच्या अन्य ज्या काही अडचणी, समस्या, प्रश्न असतील तर त्यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!