10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द केला पूर्ण

शिवडाव-तांबटवाडी येथे गणेश घाटाचे लोकार्पण

ग्रामस्थांनी मानले आभार…   

कणकवली : तालुक्यातील शिवडाव- तांबटवाडी येथे विसर्जन करण्यासाठी गणेश घाट बांधून देत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. अनेक वर्षे तेथील ग्रामस्थांची मागणी होती. या घाटाचे लोकार्पण नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच सतीश पाताडे यांनी नाईक यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव सतीश पाताडे, रिजा नाईक, राष्ट्रवादी कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी कणकवली महिला तालुकाध्यक्ष स्नेहल पाताडे, गजानन पाताडे, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, वसंत कोरगावकर, आणा मोरये, संदीप पाताडे, महेश शिरसाठ, दिलीप पाताडे, प्रकाश शिरसाठ, दिलीप तवटे,प्रकाश पाताडे, दिपक पाताडे, रोहण पाताडे, रंजीता पाताडे ,कृष्णा मोरये, धनंजय पाताडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!