3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

छ. शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई करा

सावंतवाडी ठाकरे शिवसेनेने केला निषेध.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग किल्ल्यावर केवळ ९ महिन्यांपूर्वी उभे केलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा अचानक कोसळतो. ही बाब खेदजनक असून या बांधकामातील दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आज सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

येथील गांधी चौकात मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेबाबत ठाकरे सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, आबा सावंत, अशोक परब, श्रुतिका दळवी, बाळू माळकर, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!