18 C
New York
Saturday, April 26, 2025

Buy now

मदर तेरेसा जयंती जीवदानकडून उत्साहात साजरी

कोल्हापूर | यश रुकडीकर : समाजसेविका भारतरत्न मदर टेरेसा ह्यांची ११३ वी जयंती जीवदान सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांनी सर्वांचे स्वागत केले.ज्ञानदीप क्लासेसचे संचालक नारायण निळपणकर व महिला पोलीस अधिकारी हेमा पाटील यांनी मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रफुल्ल खोडवे यांनी जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत लिंगनूरकर यांनी केले.यावेळी अविनाश भोसले,गौरव यादव,अमित खोडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!