24.8 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

कणकवली शहरात फर्निचर चा महासेल.!

“श्वेता फर्निचर’ आता आपल्या कणकवली शहरात

ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …या आपली आवडती वस्तू खरेदी करा ..

कणकवली : कणकवली शहरामध्ये अनेकदा कापडांचे सेल लागलेले पहायला मिळतात. मात्र अगदी चतुर्थी सणाच्या तोंडावरच कणकवली शहरात येथील गणपती साना नजिक असलेल्या चौंडेश्वरी हॉल मध्ये श्वेता फर्निचरचा महासेल.! लागला आहे. हा महासेल दिनांक २२ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू असणार आहे. तर यामध्ये मिळणारे मटेरियल हे एल्डर कंपनीचे आहे.

महासेल सुरू झाल्यापासून शेकडो ग्राहकांनी येथे भेट देऊन खरेदी देखील केली. सामान्य माणसांना परवडेल अशा वस्तू देखील या महासेल मध्ये उपलब्ध आहेत. सर्वांनाच हवे असे वाटणारे ब्रँडेड सोफे अगदी १२,०००/- पासुन १,००,०००/- रुपयांपर्यंत उपलब्ध श्वेता फर्निचरमध्ये उपलब्ध आहेत.

तसेच सोफा सेट, डायनिंग टेबल, नामांकित कंपनीचे सागवानी बेड, पलंग, स्टील डायनिंग टेबल, शिडी, सोफा कम बेड, ऑफिस टेबल, देवारा, कपाट , शोकेस, फोल्डींग बेड, दिवाण, स्लायडींग वॉर्डरोब, लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी टेबल, स्विंग, मेटल रॅक, एलइडी मंदिर, गादी, क्लॉथ स्टॅण्ड, लाकडी सोफा कम बेड, शुज रॅक, सेंटर टेबल सह अजून बरेच फर्निचरच्या वस्तू या महासेल मध्ये पाहायला मिळतात.

महागाईच्या दिवसांत आर्थिक अडचणी असतील तर ( Bajaj FINSERV ) बजाज फायनान्स सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे.

या महासेलचा पत्ता : कणकवली शहरातील चौडेश्वरी हॉल, गणपती साना नजिक, कांबळी गल्ली, तालुका : कणकवली जिल्हा : सिंधुदुर्ग, संपर्क – ९२८४११८३८८

एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्याला मनपसंद वस्तूंची खरेदी करा…..हो…ही सुवर्ण संधी सोडू नका.. एकदा अवश्य भेट द्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!