11.8 C
New York
Monday, March 9, 2026

Buy now

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत सावंत यांचे निधन

कणकवली : भिरवंडे गावचे रहिवाशी आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत शिवराम सावंत ( ८४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, बहीण, पुतणे असा परिवार आहे. कणकवली उपविभागीय कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी राजन सावंत यांचे ते वडील, वरवडे अंगणवाडी सेविका स्मिता (चंदना) सावंत यांचे ते सासरे तर पत्रकार अजित सावंत यांचे ते चुलते होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!