मालवण : भारतीय जनता पार्टी मालवण मंडल ग्रामीण कार्यकारणी मंडळ अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी जाहीर केली आहे. भाजपा युवा मोर्चा मालवण तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, अभी लाड यांनी धोंडी चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली आहे.
भाजपा तालुका सरचिटणीसपदी महेश बाळकृष्ण मांजरेकर, उपाध्यक्षपदी महेश गजानन चव्हाण, राजा गावडे, सुधीर साळसकर, सौ. सुबोधिनी परब, चिटणीसपदी विजय निकम आणि राजन माणगावकर तर कार्यकारिणी सदस्यपदी अवधूत हळदणकर, संदीप भोजणे, जगदीश चव्हाण, सतीश परुळेकर, आबा पोखरणकर, रमेश बांदिवडेकर, अशोक बिरमोळे, मोहन कुबल, निलेश खोत, संतोष पालव, मंगेश चव्हाण, प्रकाश तोंडवळकर, बाबल आयकर, निलेश बाईत, प्रशांत परब, मनोज हडकर, प्रफुल्ल प्रभू, मनीषा पाटील, संतोष गावकर, रुपेश पाटकर, शेखर त्रिंबककर, समीर बावकर, राजन पांगे, दीपा सावंत, राजेंद्र परब, अप्पू आजगावकर, किशोर वाक्कर, महेश परब, शेखर कुंडेकर, सतीश वाईरकर, अतीक शेख, यासीन शेख, प्रसाद भोगले, राजेश तांबे, प्रदीप घाडी, केदार झाड, सुरेश बापार्डेकर, रामचंद्र चोपडेकर, अशोक चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर शक्तिकेंद्र प्रमुख आचरा जयप्रकाश परुळेकर, वायंगणी शंकर वस्त, चिंदर दत्ताराम वराडकर, त्रिबक महेश वरक, पोईप विरेश पवार, माळगाव निलेश खोत, वायांगवडे विनायक परब, पेंडुर आतिक शेख, वराड राजन माणगावकर, वेरली संतोष पालव, कोळंब मंगेश चव्हाण, श्रावण प्रवीण घाडी, ओवळीये राजाराम परब, शिरवंडे राजेश तांबे, वायरी केदार झाड, कुंभारामाठ राजन माणगावकर, प्रवीण घाडी, ओवळीये केदार झाड, चौके विरेश मांजरेकर, कुंभारमाठ अशोक चव्हाण, साळले लक्ष्मण माडये यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा युवा मोर्चा मालवण तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी जाहीर केली आहे. तालुका उपाध्यक्ष मंदार मठकर, उपाध्यक्ष दयानंद प्रभू -देसाई, सोशल मीडिया प्रमूख विशाल धामापूरकर, सरचिटणीस सुमित सावंत, सरचिटणीस सुशील गावडे, चिटणीस मंदार वराडकर, चिटणीस राजू चव्हाण, चिटणीस मकरंद सावंत यांसह वायरी- भूतनाथ जिल्हापरिषद प्रमुख राकेश सावंत, पेंडुर जिल्हापरिषद सुमित सावंत, सुकळवाड जिल्हापरिषद दयानंद प्रभुदेसाई तसेच वायरी -भूतनाथ पंचायत समिती प्रमुख ओंकार लुडबे, कुंभारमाठ पंचायत समिती प्रमुख वैभव चव्हाण, पेंडुर पंचायत समिती प्रमुख विपुल मळगावकर, वराड पंचायत समिती प्रमुख अक्षय गावडे, सुकळवाड पंचायत समिती प्रमुख चेतन मुसळे, पोईप पं. स. प्रमुख समीर माधव यांची निवड करण्यात आली.