6.3 C
New York
Wednesday, January 7, 2026

Buy now

नूतन आमदार शिवाजीराव गरजे यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीकडून अभिनंदन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदार शिवाजीराव गरजे यांची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी च्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय येथे सदिच्छा भेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, महिला जिल्हाध्यक्षा प्रदनया परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे आदी उपस्थित होते.

आमदार शिवाजीराव गरजे यांनी विकास कामे करताना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी ला पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासित केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!