7.9 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

दीपक केसरकर हे मनिश दळवींचे कोण लागतात जो स्टेटस एवढा झोमला..? – प्रथमेश तेली

सावंतवाडी : ज्या माणसाच्या स्वतःच्या गावची ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही अश्या व्यक्तीला इतरांवर बोलण्याची कुवत आणि अधिकार तर मुळीच नाही.ते स्टेटस दीपक केसरकर यांच्या विरोदात आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने होते, असा पलटवर युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी मनीष दळवी यांच्यावर केला.

दरम्यान दीपक केसरकर हे मनिश दळवीचे कोण लागतात जे त्याला तो स्टेटस एवढा झोमला ?मनीष दळवी सारखे विक्षिप्त लोक पक्षामधे गटातटाचे राजकारण करू पाहतात , पण कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे त्यांचा हा मनसुबा कधीच यशस्वी होणार नाही. असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. श्री मनीष दळवी यांनी काल काही लोकांनी स्टेटस ठेवून महायुतीचा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाव न घेता राजन तेली यांच्यावर केला होता नाव न घेता राजन तेली यांच्यावर केला होता

त्याला प्रथमेश तेली यांनी प्रतिउत्तर दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!