0.7 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

देवगडात विविध ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी ; लहान मुलांनी केला जल्लोष

देवगड : तालुक्यात विविध ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यात लहान मुलांसह महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. तसेच गावातील विविध मंदिरांमध्ये रंगपंचमी निमित्त पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात सिग्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी ढोल ताशांच्या गजरात रंग उधळून आनंद लुटण्यात येतो. नैसर्गिक वायूच्या रंगानेच ही रंगपंचमी साजरी करण्यात आली केमिकल वाले कोणतेही रंग वापरण्यात आले नव्हते यामुळे या रंगपंचमीमध्ये लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती व महिलांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!