8.8 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर कंटेनरचा अपघात

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली -जानवली येथे चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर रस्त्याच्या बाजूला असलेल्या डाव्या बाजूला डिव्हायडरवर चढून अपघात झाला.सदर अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही.मात्र कंटेनरच्या दर्शणी भागाचे मोठे नुकसान झाले होते.सदरचा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला होता.तर या बाबत कणकवली पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!