3.5 C
New York
Wednesday, November 13, 2024

Buy now

सरमळे येथे रस्त्यावर नदीचे पाणी | रस्ता वाहतुकीसाठी बंद

ओटवणे : पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे ओटवणे नदीला पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली असून सरमळे सपत नाथ येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला त्यामुळे बांदा दाणो ली मार्गे वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे जाणाऱ्या वाहन चालकांना ओटवणे सावंतवाडी मार्गे तसेच ओटवणे कारिवडे मार्गे आंबोली असा प्रवास करावा लागला. गेल्या वर्षी याच ठिकाणी पर्यटक अडकले होते सुदैवानं त्यांना पुरातून काढण्यात ग्रामस्थांना यश मिळाले होते त्यामुळे ग्रामस्थानी अती उत्साही पर्यटकांना सूचना केल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!